कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या १३ ऑगस्टच्या भागात संजूला अपर्णाने पूजेला बसू नये असं वाटत असतं. तर दुसरीकडे संजूने मिशन तोडकर सुरु केलेलं असतं. त्यासाठी ती त्यांचा असिस्टंट डॉ. भोपेला आधी ताब्यात घेऊन विचारपूस करणार असते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडीओमध्ये.